महाराष्ट्र शासन

ग्रामपंचायतीबद्दल

आमच्या गावाची संपूर्ण माहिती

इतिहास आणि अवलोकन

रेवंडी हे महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील एक निसर्गरम्य गाव आहे. हे गाव कारली नदी आणि डोंगरांच्या मध्ये वसलेले आहे. प्रसिद्ध कलाकार मच्छिंद्र कांबळी यांचे हे जन्मगाव आहे.